Site icon InMarathi

गिरीश कुबेरांना शाई फासण्याच्या संभाजी ब्रिगेडच्या कृत्याबद्दल तुमचं मत काय?

girish kuber featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मराठी साहित्य संमेलन म्हटलं की वैचारिक वाद आलेच! परंतु यावेळी प्रसिद्ध पत्रकार, लेखक, संपादक गिरीश कुबेर यांच्या तोंडाला शाई फासण्याचा प्रकार घडला. कुबेरांनी लिहिलेल्या “रेनिसान्स स्टेट : द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र” या पुस्तकातील मजकुरामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान झाल्याचा संभाजी ब्रिगेडचा आक्षेप आहे. म्हणूनच कुबेरांचा निषेध म्हणून संभाजी ब्रिगेडने कुबेरांच्या तोंडाला शाई फासली.

 

मराठी भाषिक, वाचक प्रांतांत या विषयावर मोठी चर्चा घडून येत आहे.

तुम्हाला काय वाटतं या संपूर्ण प्रकाराबद्दल?

आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version