Site icon InMarathi

या ८ नट्या- मॉडेल्स, अभिनयापेक्षा सेक्स रॅकेटमुळे आल्या होत्या जास्त चर्चेत!

racket inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मागच्याच महिन्यात सुपरस्टार शाहरुख खानच्या मुलाला ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली होती, तब्बल २० दिवसांपेक्षा जास्त एखादा सेलिब्रेटी कीड गजाआड होता, याआधी संजय दत्त हा मान पटकवला होता. आता याच सुपरस्टार्स लोकांचे स्टार किड्स सुद्धा ही परंपरा पुढे नेत आहेत.

सुशांत सिंगच्या आत्म्यहत्यानेनंतर बॉलीवूडमधला काळं जग लोकांच्या समोर येऊ लागले, आधीच कोरोनामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली होती चॅनेल्सवर फक्त सुशांत सिंग आणि कोरोना या दोनच गोष्टी दिसत होत्या.

 

 

बॉलीवूडची ही वरवर दिसणारी चकाचक दुनिया,आतून मात्र चांगलीच पोखरलेली दिसून येते. बॉलीवूडचा काळा कुट्ट चेहरा अनेक सेलिब्रेटीमंडळींनी समोर आणला आहे. एखाद्या दिग्गज अभिनेत्याच्या अंत्यसंस्काराला देखील थट्टामस्करीच्या मूडमध्ये दिसतात. तर अशा मायाजालात अनेक तरुणी कामानिमित्ताने येतात खऱ्या पण अडकतात एका वेगळ्याच दुनियेत.

बॉलीवूडमध्ये पार्टी कल्चर नवे नाही, अशा पार्ट्यांमध्ये दारू प्रमाणे ड्रग्स इतर अमली पदार्थांचे सेवन केले जाते, याचे पुरावे देखील अनेकदा आपल्यासमोर आले आहे. याच प्रमाणे सेक्स रॅकेट प्रकार देखील मोठया प्रमाणावर आढळून येतो, अनेक तरुणी यामध्ये फसतात, आज आपण अशाच काही अभिनेत्री बघणार आहोत….

 

 

१. भुवनेश्वरी :

प्रामुख्याने तेलगू तामिळ सिनेमांमध्ये नकारात्मक भूमिकांसाठी ओळखली जाते. त्याचप्रमाणे आयटेम सॉंग्ससाठी देखील प्रसिद्ध आहे तीच आयटेम सॉंग बघण्यासाठी प्रेक्षक खास थिएटरमध्ये गर्दी करत असत. चेन्नईमध्ये पकडलेल्या गेलेल्या सेक्स रॅकेटमध्ये ती मुख्य आरोपी होती.

 

 

२. नितु अगरवाल :

बाहुबली नंतर तेलगू सिनेसृष्टीबद्दल लोकांची मत पूर्णपणे बदलली, याच तेलगू सिनेसृष्टीमध्ये असणारी अभिनेत्री म्हणजे नितु अगरवाल, आंध्र प्रदेश पोलिसांनी तिला मानवी तस्करीच्या अंतर्गत तिला अटक केली होती. तिच्यावर चंदन तस्करीचे आरोप देखील झाले होते.

 

 

३. श्वेता बसू :

तेलगू सिनेसृष्टीतील आणखीन एक अभिनेत्री म्हणजे श्वेता बसू, हैद्राबाद पोलिसांनी तिला २०१४ साली सेक्सक रॅकेट प्रकरणात अटक केली होती. या सेक्स रॅकेटमध्ये मुंबईमधीलअनेक प्रसिद्ध व्यापारी देखील होते मात्र पोलसांनी अद्याप त्या व्यापाऱ्यांची नावे उघड केली नाहीत.

 

 

४. शर्लिन चोप्रा :

आपल्या बोल्ड अवतारामुळे हिंदी सिनेसृष्टीत आपले स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे शर्लिन चोप्रा. या अभिनेत्रीने स्वतः कबुल केले होते की तिने अनेक श्रीमंत पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवले होते.

 

५. कॅरोलिन :

तामिळ सिनेसृष्टीतील या अभिनेत्रीला तर पोलसांनी लज्जाप्स्पद अवतारात एक पंचतारांकीत हॉटेलमध्ये पकडले होते. पोलिसांना याबाबतीत टीप मिळाली होती. म्ह्णून त्यांनी हॉटेलवर छापा टाकला.

 

 

६.दिव्या :

अनेक तामिळां सिनेमांमध्ये काम केलेल्या दिव्याला, क्रिकेटपटूनपासून ते अगदी श्रीमंत व्यावसायिकांसोबत लज्जास्पद अवस्थेत पकडले आहे.

 

 

७. मिष्टी मुखर्जी :

लाईफ की तो लग गई या सिनेमाद्वारे मिष्टीने बोललीवूडमध्ये पदार्पण केले. २०१४ साली तिच्यावर सेक्स रॅकेट चालवण्याचे आरोप केले होते, पोलिसांनी तिच्या घरावर छापा टाकला तेव्हा त्यांना हजारो सेक्स कॅसेट आणि लाखो रुपयांची कॅश मिळाली होती. २०२० साली तिचा मृत्यू देखील झाला.

 

 

८. संगीता बालन :

साऊथच्या टीव्ही सिरियल्समध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीने अनेक नवख्या तरुणींना काम देण्याच्या नावाने त्यांना सेक्स रॅकेटच्या जाळ्यात ओढत होती. चेन्नईमधील एका रिसॉर्टमध्ये सेक्स रॅकेट चालू आहे अशी खबर पोलिसांना मिळताच त्यांनी धाड टाकून तिला अटक केली.

 

 

खरं तर सिनेमा म्हणजे अनेक कलांचं मिश्रण मात्र काही लोकांनी मात्र या कलेचा दुरुपयोग करून या व्यवसायाला वेश्या व्यवसायाचे रूप दिले आहे, आजही या बॉलीवूडमध्ये काम करण्यासाठी हजारो कलाकार मुंबईमध्ये येत असतात. त्यातले फार कमी जणांना काम मिळते बाकीचे प्रवाहाच्या बाहेर फेकले जातात. अन्यथा अशा दुष्कृत्यनामध्ये सामील होतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version