' तुम्ही फराळ घरी केलाय की विकत आणलाय? तुम्हाला कोणता फराळ आवडतो? कमेंट करा – InMarathi

तुम्ही फराळ घरी केलाय की विकत आणलाय? तुम्हाला कोणता फराळ आवडतो? कमेंट करा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्या सगळीकडे दिवाळीची धूम चालू आहे. यावर्षी लॉकडाऊनची बंधनंदेखील शिथिल झाली आहेत, त्यामुळे यंदाची दिवाळी लोकांसाठी जास्त स्पेशल आहे. मागच्यावर्षी सगळेजणं घरीच होते, घरच्याघरीच आपण दिवाळी साजरी केली, परंतु या दिवाळीला मात्र मागच्यावर्षीची कसर सगळेजणं भरून काढणार आहेत.

दिवाळी म्हटलं, की साफसफाई, फटाके,रोषणाई, कंदील, नवीन कपडे या सगळ्यांची रेलचेल चालू असते. शॉपिंगसाठी रस्त्यांवर ही गर्दी फुलते. सगळीकडे उत्साहाचं, पावित्र्याचं वाटेवर असतं.

दिवाळीचं आणखी आणि वैशिष्ट्य म्हणजे, लाडू- चकली- चिवडा- अनारसे असे आपले लाडके खाद्यपदार्थ, म्हणजेच आपला फराळ. दिवाळीत खाल्ला जाणारा हा फराळ केवळ जिभेचे चोचले नाहीत, तर त्याचे आरोग्यदायी फायदे सुद्धा आहेत.

 

faral inmarathi

 

फराळ बनवायचा म्हणजे घरातील गृहिणींची दिवाळीच्या २-३ आठवडे आधीच लगबग सुरु होते. रस्त्यावरून जातानाच घराघरातून फराळाचा घमघमाट येतो. त्या वासानेच जिभेला पाणी सुटतं.

हल्ली सगळ्यांचंच आयुष्य इतकं फास्ट झालंय, की घरी फराळ वगैरे बनवायला कोणालाच वेळ नसतो, मग दुकानातून आयता फराळ आणला जातो, पण शेवटी आई-आजीने मिळून बनवलेल्या फराळाची चव न्यारीच असते… हो की नाही?

यंदाचा फराळ तुम्ही घरी बनवलाय की विकत आणलाय? तुम्हाला कोणता फराळ आवडतो? घरचा की विकतचा? तुम्ही कुठून फराळ विकत घेता? लगेचच कमेंट करून आम्हांलाही सांगा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?