Minions घुसले भारतीय राजकारणात
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
The Despicable Me – ह्या नावाच्या २ animation पटांमधील minions नावाची पात्रं फार गाजली.
इतकी – की केवळ ह्या पात्रांवर आधारित “Minions” चा एक चित्रपटच आला – आणि तुफान गाजलासुद्धा !
सर्वात बलाढ्य जीवाचा शोध घेत घेत स्वतःमध्ये बदल घडवत सगळ्या प्रेक्षक वर्गाला भुरळ घालणारे, पिवळ्या रंगाचे capsuleच्या आकाराचं डोकं, एकमेकांसाठी अक्ख्या जगाला भिडणारे हे minions. त्यांचं सर्वात आवडतं खाद्य केळ. जेवढे खट्याळ तेवढेच दिलदार, जेवढे आकाराने छोटे तेवढेच मनाने मोठे.
तर असे हे minions आता भारतीय राजकारणात उतरत आहेत.
सादर करीत आहोत…
म्याडमजी
माजी पंतप्रधान मन’मिनियन’ सिंग
सर्वांचे चाहते बिहारी माजी रेल्वेमंत्री
तुलसी जी
आम मिनिअन पार्टी नेता
Most Awaited पप्पुजी
आणि आता…The Prime Minion of India.
भावनाशुन्य राजकारणाच्या प्रांतात हे काल्पनिक minions जर खरंच घुसले – तर धमालच धमाल येईल…!
===
आमचे लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page