Site icon InMarathi

IIT च्या विद्यार्थ्याने स्वतःला ठेवलं Flipkart वर विकायला – कारण होतं फारच गमतीशीर!

iit im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आर्टिकलचं टायटल वाचून आश्चर्य वाटलं? हे खोटं वाटतंय?

Well, आम्ही कधीच खोटं बोलत नाही. एका IIT खरगपूरच्या विद्यार्थ्याने खरंच स्वतःला Flipkart वर विक्रीला ठेवलं होतं.

ह्या “वेड्या” विद्यार्थ्याचं नाव होतं: आकाश मित्तल.

आणि असली अफलातून गोष्ट करण्यामागचं कारण?

Flipkart ला नोकरीसाठी application…!!! 😀

त्याच्या स्वतःच्याच शब्दात :

तुम्ही जेव्हा फक्त ६ पोइंटर असता आणि तुमची स्पर्धा देशातील सर्वात हुशार विद्यार्थ्यांसोबत असते तेव्हा जॉब मिळवणं किती अवघड आहे हे तुम्हाला चांगलंच ठाऊक असतं. अश्यावेळी तुम्ही काहीतरी “crazy” आणि “random stuff” करता, ज्याने तुम्ही इतरांपासून वेगळे उठून दिसाल. हा माझा Flipkart मधील APM च्या पदासाठी resume आहे. मला “ह्या वरून” interview साठी बोलावलं गेलं नाही, पण ह्यामुळे कुणाच्यातरी चेहऱ्यावर हास्य नक्कीच येईल.

खाली आहेत, आकाशने Flipkart वर स्वतःला विक्रीस ठेवल्याचे स्क्रीन शॉट्स :

वरील माहिती आकाशच्या ज्युनिअरने Quora वर एका प्रश्नाच्या उत्तरामधे टाकली आहे.

अर्थातच – हे उत्तर आणि आकाश – चांगलेच लोकप्रिय झाले होते.

आकाश बरोबर बोलला होता – आमच्या चेहऱ्यावर खरंच हसू उमटलंय 🙂

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version