Site icon InMarathi

A to Z गोष्टी देणाऱ्या या कंपनीच्या लोगोची तुलना थेट हिटलरच्या मिशांशी केली जात आहे

hitler new inmarathi

 #म #मराठी #MarathiNews #Marathi #marathi_twitter   ?utm_source=im

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आज सोशल मीडियची ताकद आपण सगळेच जाणतो. अगदी गल्लीतला साधा विषय जगाच्या पटलावर चर्चिला जातो.आजकाल पार्ट्याना पावरीची भुरळ पडलेली दिसून येते. आजकाल सोशल मीडिया वर ऍक्टिव्ह असणे म्हणजे तुमचे अस्तितवाचं बनून गेले आहे.

अगदी मोठमोठ्या कंपन्यासुद्धा आपल्या ग्राहकांशी एकनिष्ठ राहण्यासाठी सोशल मीडियावर कनेक्टेड असतात. नवीन कोणते प्रॉडक्ट लाँच करायचे असल्यास त्याची शॉर्ट मध्ये एक छोटी जाहिरात ते टाकतात, जेणेकरून लोकांमध्ये उत्सुकता निर्माण होते असते.

आज जरी लोक घरी बसली असतील तरी त्यांनी शॉपिंग करणे काही सोडले नाही. आज ऑनलाईन च्या जमण्यात घर बैठो और अपनी ऑर्डर प्लेस करो अशी काहीशी पद्धतच बनून गेली आहे.

 

हे ही वाचा – Flipkart ने jabong विकत घेतली! – Snapdeal आणि Future Group चा पराभव!

आज भारतात ई कॉमर्स कंपन्यानं मध्ये चांगलीच चुरस निर्मण झाली आहे.  amazon सारख्या बलाढ्य कंपनीला टक्कर द्यायला आपल्या स्वदेशी कंपन्या म्हणजे फ्लिपकार मिंत्रा सारख्या कंपन्या आहेतच.

नुकतचं काही दिवसांपूर्वी मिंत्राच्या लोगोवरून एक वाद निर्माण झाला त्यावर सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली.

 

 

मिंत्रा सारख्या आपल्या कंपनीला जसे टार्गेट केले तसे जगविख्यात amazon कंपनीला सुद्धा नेटकाऱ्यानी ट्रॉल करण्यापासून सोडले नाही.

हे ही वाचा – मिंत्राच्या लोगो पाठोपाठ आता या ७ लोगोंचादेखील काढला जातोय ‘तो’ अर्थ!

नक्की काय घडले?

amazon या कंपनीचा माईन लोगो आहे ज्यात ऍमेझॉन असे लिहलेले आहे ज्यात एक बाण आहे जो  a पासून z  पर्यंत जातो. आपल्या ग्राहकांना अपील करणारं एक उत्कृष्ट लोगो आहे.

आता झाले मोबाइलआप्लिकेशन चे, मोबाइलला अँप्लिकेशन मधील लोगो मध्ये त्यांनी बदल करून एक नवा लोगो २५ जानेवारी ला अपडेट केला ज्या लोगोत असे दाखवले की एक तपकिरी पुठ्ठा आहे ज्यावर एक निळ्या पद्धतीची पट्टी लावण्यात आली आहे.

 

निळी पट्टी थोडी वेगळ्या पद्धतीने लावली गेल्याने त्या पट्टीची थेट तुलना हिटलरच्या मिशांशी केली गेली. जेव्हा कंपनीने ही डिझाईन सोशल मीडियावर शेअर केली तेव्हा पासूनच नेटकाऱ्यानी त्यावर ट्रॉलिंग चालू केली.

काय म्हणले नेटकरी?

नेटकाऱ्यानी त्या मिशीची तुलना थेट हिटलरशी केली व ते पुढे असे ही म्हणले की कंपनीने डिझाईनच्या बाबतीत विचहर करायला हवा होता.

 

असा केला लोगोत बदल :

आपल्या लोगो वर चांगलीच चर्चा होत असल्याने व आपल्या ग्राहकांना नाखूष न करून चालणार नाही, यासाठी पुन्हा त्या लोगोत बदल केले म्हणजे फक्त त्या पट्टीची डिझाईन थोडीशी बदलली.

कंपनीचे काय म्हणणे ?

कंपनीच्या एका पप्रवक्त्याने असे सांगितले जेव्हा आमचे ग्राहक तात्यांची आवडीची वस्तू जेव्हा त्यांना मिळते तेवहा ती बॉक्स स्वरूपात मिळते म्हणून तो बॉक्स आम्ही आमच्या लोगो मध्ये टाकण्याचा विचार केला.

जो आताचा अपडेटेड केलेला लोगो आहे त्याची तुलना सुद्धा अवतारमधील आंग याच्याशी केली जात आहे.

 

आज ईकॉमर्स क्षेत्र मोठ्या प्रमाणवर विस्तारात आहे आज अनेक संधी इथे उलब्ध आहेत. व्यसायासाठी एक नवा पर्याय म्हणून याकडे पहिले जात आहे. त्यामुळे आपला ग्राहक टिकविणे टिकवण्यासाठी कंपन्या अनेक क्लुप्त्या करत असतात.

काय करणार शेवटी सर्विस सेक्टर मध्ये कस्टमर ईज किंग हे मानावेच लागते.

===

हे ही वाचा – बेरोजगार ते बिलियन डॉलर्सचा मालक ई-कॉमर्स जगतातला खरा ‘अलिबाबा’ – जॅक मा! 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version