आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
भारतीय कुटुंबव्यवस्थेत प्रत्येक घरात सासू आणि सून हे नातं असतं. मुळातच या नात्याला चित्रपट, मालिका आणि इतर साहित्य प्रकारातून तसेच महिलांच्या गप्पांमधून खूपच गंभीर करण्यात आलं आहे. त्यामुळेच सासू किंवा सून यांच्यामध्ये चांगलं मैत्रीचं नातं निर्माण होऊ शकत नाही, असा निष्कर्ष काढला जातो.
अर्थातच याला अनेक अपवाद असू शकतात. पण एकूणात सासू-सूनेच्या नात्याचं चित्र गंभीर म्हणूनच मांडलं जातं. याच कारणाने सुनेवर नेहमीच सासूशी संवाद साधताना किंवा घरात वावरतना किंचितसा का होईना पण दबाव असतो. म्हणूनच सून कधीच लेक होऊ शकत नाही, असंही म्हटलं जातं.
नेमकं या महत्वाच्या मुद्यावर मराठी माणसांना काय वाटतं, हे जाणून घेण्यासाठी इनमराठीने प्रयोग केला. इनमराठीच्या फेसबुक पेजवर या विषयावर मत व्यक्त करण्याची संधी आम्ही उपलब्ध करून दिली आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळाला.
दीड लाखांहून अधिक जणांपर्यंत ही पोस्ट पोहोचली तर तब्बल ३५० हून जणांनी यावर आपलं मत नोंदवलं. त्यातीलच काही निवडक मते येथे जसेच्या तसे देत आहोत.
===
===
===
===
===
===
===
===
===
===
===
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.