Site icon InMarathi

डोळ्याचे पारणे फेडतील असे ५ सुंदर तलाव; इथे एकदातरी जायलाच हवं!

Lake im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

Travelling चे शौकीन आहात ?

निवांत तळ्याच्या बाजूला बसून निसर्ग अनुभवायला आवडतो ?

मग हे सुंदर lakes तुम्ही नक्कीच बघायला हवेत.

कॅनडा मधल्या Jasper National Park मधील सगळ्यात मोठं असं हे Lake , अतिशय सुंदर जागा.

२२ km पसरलेल्या ह्या तळ्यापासून ३ Glaciers (हिमनद्या) दिसतात : Charlton, Unwin and Maligne.

हा spot fishing, kayaking and canoeing साठी खूप प्रसिद्ध आहे.

 

 

Italy मधला हा सर्वात मोठा आणि Europe मधला सर्वात खोल lake आहे. ह्या तळ्याला जवळपास १६१ km चा किनारा आहे आणि हा अतिशय सुंदर vacation spot आहे.

Hollywood मधल्या बऱ्याचश्या celebrities ची ही सुट्टीची जागा आहे त्यामुळे तुम्ही इथे गेलात तर नक्कीच कोणी न कोणीतरी तुम्हाला इथे भेटतील.

 

 

१३६२ मध्ये बनविण्यात आलेला हा lake जयपूर मधील सर्वात जुना आणि मोठा lake आहे. आरवलीच्या डोंगर रांगा इथून अतिशय सुंदर दिसतात आणि ह्या सगळ्या निसर्गाच्या कमालीमुळे हा भारतातील one of the best romantic spot म्हणून पण ओळखला जातो.

James Bond च्या १९८३ मधील “Octopussy” ह्या movie मध्ये ह्या ठिकाणचा एक scene चित्रित झालेला आहे.

 

 

Tasmania मधील Cradle पर्वंत रांगांमध्ये पसरलेली हि निसर्गाची अप्रतिम कलाकृती. ह्या lake ला आजूबाजूने चालण्यासाठी paths आहेत जिथे विविध फुलं आणि फळांच साम्राज्य पसरलेलं आहे जे ह्या जागेची शोभा अजूनच वाढवतं.

Camping साठी हि जागा खूप प्रसिद्ध आहे.

 

 

Switzerland म्हणजे निसर्गाच्या कलाकृतीचं माहेर.

Lake Lucerne तिथला सर्वात मोठा lake. Rigi आणि Pilatus पर्वत रांगांमध्ये पसरलेला ह्या तलावाला तोडच नाही.  Swiss cantons (states) of Uri, Schwyz आणि Unterwalden ह्या दोन्ही च्या border वर असलेलं हे तलाव डोळ्याचं पारणं फेडणारा आहे.

Switzerland ला गेलात तर इथे गेल्याशिवाय परत येऊ नका.

 

 

अजूनही सुंदर lakes आहेत जगात पण सध्या ह्यांचाच आस्वाद घ्या .

अजून काही अशीच सुंदर निसर्गाची कलाकृती घेऊन लवकरच परत येऊ …!

Image & Source : msn.com

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Exit mobile version