विराट कोहली संपला नाही! तो पुन्हा येणार…नक्कीच येणार!

सचिनला या अशा खराब स्थितीतून जावं लागलं नाही का? बऱ्याचदा जावं लागलं. विराटचं ७१ वं शतक होत नाहीये, सचिन बराच काळ नर्व्हस नव्वदमध्ये होता.

Read more

या मॅचच्या यशामुळे धोनीचं नशीब पालटलं आणि तो संघाचा कर्णधार झाला!

पाकिस्तानच्या पदरात असलेले विजयाचं दान जणू आम्हाला पाकिस्तानकडे जायचंच नाही असं म्हणून भारताच्या पदरी पडलं.

Read more

विराट कोहली पितो ‘काळं पाणी’; सातासमुद्रापलीकडून येणाऱ्या पाण्यात काय आहे खास?

विराट कोहली आणि काही इतर सेलेब्स पीत असलेलं हे ‘ब्लॅक वॉटर’ वैद्य आणि आरोग्यतज्ञांच्या म्हणण्यानुसार एक विशेष पाणी समजलं जातं.

Read more

विराटनंतर संघाचा कर्णधार कोण, काय आहे या कठीण प्रश्नाचं उत्तर?

भारतीय संघाला डीआरएसच्या संधी गमवाव्या लागतील आणि याचा तोटा संघाला होईल, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. रिषभ जबाबदारीने खेळायला लागेल

Read more

राहुल कॅप्टन पदावर? IPL च्या तद्दन व्यावसायिकतेचा भारतीय क्रिकेटमध्ये शिरकाव…

हार्दिक आणि राहुल हे दोघेही खेळाडू म्हणून निर्विवाद उत्तम आहेत. पण कर्णधारपदासाठी जी कौशल्यं आवश्यक असतात ती त्या दोघांमध्येही दिसत नाहीत

Read more

“रोहित कर्णधार झालाय याचा आनंद आहेच, पण तशीच मनात धाकधूकही आहे”

विराटने कर्णधारपदावरून पायउतार होणं, हा निर्णय चांगला आहे. संघाच्या आणि त्याच्या भल्यासाठी त्याने हा निर्णय घेणं ही चांगली गोष्ट आहे.

Read more

भारताचे टॉप पंतप्रधान : प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय विश्लेषकाने तयार केलीये लिस्ट…

तो काय करू शकेल याचा कधीही अंदाज लावता येत नसे. तसेच काहीसे पी.व्ही. नरसिंहराव यांचे आहे.

Read more

“संघ हरायला लागल्यावरच ‘अशा’ उलटसुलट चर्चा का रंगतात?” एका चाहत्याचा सवाल…

भारत हरला म्हणून शमीला लक्ष्य करायचं, का तर त्याचं नाव मोहम्मद आहे म्हणून… मग तुम्ही कसले क्रिकेट चाहते रे…??  

Read more

टी-२० वर्ल्डकपच्या संघात स्थान मिळालेला, ‘कॅप्टन कोहलीचा लाडका’ आर्किटेक्ट!

पहिल्या आयपीएलमध्ये पुन्हा नियती त्याच्यावर रुसली. पहिल्या सामन्यात ३ षटकांत ३५ धावा हाणल्या गेल्या. नंतर तो जखमी झाला आणि संघाबाहेर गेला.

Read more

उशिराने (?) सुचलेलं शहाणपण! हाच निर्णय लवकर (!) घेतला गेला असता तर…

काय सांगावं, कदाचित आणखी एखादा टी-२० किंवा वनडे वर्ल्डकप सुद्धा भारताने खिशात घातलेला असता. विराटला अजून जमलं नाही ना राव ते!

Read more

या ४ खेळाडूंना “भन्नाट फॉर्म” गवसला, तर ऐतिहासिक “कसोटी अजिंक्यपद” आपलंच!

नुसताच सराव नाही, तर यजमानांना त्यांच्याच देशात गारद केल्यामुळे न्यूझीलंड संघाचा आत्मविश्वास सुद्धा भलताच वाढला असणार यातंही शंका नाही.

Read more

स्टार खेळाडूंचं IPL मधलं पहिलं मानधन… चौथ्या खेळाडूची कमाई ऐकून चक्रावून जाल!

उद्या होत असलेल्या आयपीएल लिलावाची तुफान चर्चा सुरु आहे. तसं पाहायला गेलं, तर IPL म्हणजे इंडियन “पैसा” लीग असा फुलफॉर्म सुद्धा उचित आहे.

Read more

नव्यांचा नवा डाव, भारताने फक्त ‘विराट’च नव्हे, तर ‘अजिंक्य रहाणे’!

भारताचा नियमित कर्णधार विराट, बाप होणार म्हणून भारतात परतलेला असताना बदली कर्णधार अजिंक्य, मैदानावरचा बाप बनलाय.

Read more

एक-दोन नव्हे, तर ५ पेक्षा अधिक संघांकडून खेळले आहेत हे ५ IPL खेळाडू!

असे अनेक खेळाडू आहेत, की ज्यांना २-३ मोसम एका संघाकडून खेळल्यावर दुसऱ्या संघात संधी मिळाली किंवा काहीजणांना कोणीच करारबद्ध केले नाही

Read more

जगातील हे दिग्गज क्रिकेटर्स अंधश्रद्धाळू असल्याचा प्रत्यय आपल्याला मॅचदरम्यानही येतो.

युवराज सिंगचा जर्सी नंबर १२ हा लकी चार्म आहे, कारण तो १२ व्या महिन्यात १२ तारखेला जन्मला होता.

Read more

त्याने कोट्यावधींची जाहिरात नाकारली, ज्यामुळे चाहत्यांच्या मनात ‘विराट’ आदर निर्माण झालाय!

फिटनेस प्रेम आणि आता अशा जाहिरातींचा प्रचार न करण्याचा निर्णय यामुळे यंग इंडियाच्या यंग जनरेशनसाठी विराट हा एक परफेक्ट आयडॉल म्हणून समोर येत आहे.

Read more

तुमचे फेव्हरेट क्रिकेटर्स “शोधून” कुणी काढलेत माहितीये? वाचा!

बीसीसीआयचे टॅलेंट रिसर्च ऑफिसर प्रकाश पोद्दार यांनी धोनीचा खेळ पाहून त्याला संधी देण्यास सांगितले होते.

Read more

विराट कोहली – आजचा Star, उद्याचा Legend!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page == भारतीय रन मशीन सध्या मुंबई वरून दिल्लीला शिफ्ट

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?