“महाराष्ट्रातील राजकारणातली सर्वांची आवडती जोडी”

“कधी काय करतील कधी काय करतील याचा नेम नाही” हे वाक्य अनेक वर्षांनी शरद पवार यांच्या नंतर आता फडणविसांबद्दल बोलले गेले.

Read more

उज्जैनचा राजा फक्त एकच! म्हणूनच इथे कोणताही राजकीय नेता मुक्काम करत नाही!

मध्यप्रदेशातील सिंधिया या राजघराण्याचे वारसदार आणि राज्यसभा सदस्य ज्योतिरादित्य सुद्धा उज्जैनमध्ये वास्तव्य करण्याचा प्रयत्न करत नाहीत.

Read more

“गोरं गुबगुबीत” म्हणून “लालू” नामकरण झालेल्या बाळाची कारकीर्द तशीच रंगीबेरंगी झाली!

वयाच्या २९ व्या वर्षी ते संसदेत पोहोचणारे भारतातील सर्वात तरुण खासदार ठरले. लालूप्रसाद यांनी त्यानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही.

Read more

…..हे घडलं तर मी मातोश्री सोडून निघून जाईन, उद्धव यांच्या धमकीमुळे बाळासाहेबही हादरले होते

चूक होऊ नये यासाठी तब्बेत बरी नसतानाही खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी सगळी सुत्रं आपल्या हाती घेतली. त्यांनी कोकणात जाऊन जाहीर सभाही घेतली.

Read more

संयुक्त महाराष्ट्र घडवून आणणारे अज्ञात “उद्धव”…!

सध्याचे देशातील एक मोठे नेते असणाऱ्या शरद पवार यांनी सुद्धा त्यांचं एक उत्तम विरोधीपक्षनेता म्हणून कौतुक केलं होतं.

Read more

राज ठाकरेंवरच्या त्या भयानक केसमुळे बाळासाहेब म्हणाले होते “मी शिवसेना सोडतो”

बरेच प्रसंग घडले ज्यात बाळासाहेब ठाकरे यांना खूप मनस्ताप सहन करावा लागला. बाळासाहेब ठाकरे यांना खरोखर शिवसेना सोडावी असं वाटू लागलं होतं.

Read more

… म्हणून राजीव गांधी यांचं नाव जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं

फिरोज गांधी यांनी नावांची एक यादी नेहरूंना जेलमध्ये पाठवली होती. त्याच यादीतून नेहरूंनी राजीव हे नाव निवडलं होतं.

Read more

एकनाथ शिंदेंच्या नाराजीची ही ५ खरी कारणं राजकीय भूकंपाला कारणीभूत?…

ही संभाव्य कारणं असून भूकंपाच्या मुळाशी नेमकं काय खदखदतंय? ही वादळापुर्वीची शांतता आहे का? या प्रश्नांची उत्तरं येणारा काळच देईल.

Read more

एकनाथ शिंदे: कोणत्याही पार्श्वभूमी विना राजकीय स्थान भक्कम करणारा ठाण्याचा वाघ

२०१९ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदे हे प्रमुख नाव चर्चेत होते.

Read more

बाळासाहेब आणि पवारांनी एकत्रितपणे मासिक सुरु केलं, अन् एक विचित्र भाकीत खरं ठरलं

मासिक कधी प्रकाशित करायचं यांचा निर्णय घेण्यासाठी चौघेही बाळासाहेबांच्या त्या भगिनीकडं गेले. अंक प्रकाशित करण्यासाठी त्यांनी तारीख सांगितली.

Read more

आणि त्यानंतर स्वरराज ठाकरे हे ‘राज’ म्हणून ओळखले जाऊ लागले

सारं जग त्यांना राज ठाकरे म्हणूनच ओळखतं. राज यांनी शिवसेना सोडली तरी बाळासाहेबांनी दिलेलं नाव मात्र कायमचं त्यांच्यासोबत राहिलं.

Read more

‘मँगो डिप्लोमसी’ – मुघलांपासून मोदींपर्यंत, राजकारणात ‘गोडवा’ आणण्यासाठी आंब्याचा असाही वापर केला गेलाय

२०१५ मध्ये ईदच्या मुहूर्तावर नवाज शरीफने भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १० किलो आंब्याची भेट पाठवली होती.

Read more

विश्वास बसणार नाही, पण महाराष्ट्राच्या एका मुख्यमंत्र्याचा साखरपुडा चक्क जेलमध्ये झाला होता

हे भारताच्या राजकीय विश्वातील कदाचित एकमेव उदाहरण असेल की एका मुख्यमंत्र्यांचा साखरपुडा चक्क तुरुंगात झाला होता.

Read more

ज्या प्रश्नावर नवनीत राणा गडबडल्या त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला तरी ठाऊक आहे का?

हनुमानाला अनेक शक्ती जन्मजातच प्राप्त झाल्या होत्या. हनुमानाला ‘हनुमान’ हे नाव पडण्यामागे एक रोचक कथा आहे.

Read more

पवारांच्या कानशिलात लगावणारा महाभाग तब्बल ८ वर्ष फरार होता…

पोलिसांच्या तावडीतून तो अत्यंत बेमालूमपणे निसटला, त्यानंतर त्याचा शोध सुरु झाला, मात्र हरविंदर नेमका कुठे आहे याचा ठावठिकाणा लागत नव्हता.

Read more

कुतुबमिनार जाऊच द्या, या राजकुमारी साहिबा म्हणताहेत “ताजमहालची जमीन माझीच…!”

२०१५ साली आग्र्याच्या दिवाणी न्यायालयात ताज महालाला ‘तेजोमहाल’ म्हणून घोषित केलं जावं अशी याचिका दाखल केली होती.

Read more

मोबाईल क्रांतीचा जनक असलेला हा नेता कायमच ‘घोटाळेबाज’ म्हणून ओळखला गेला

नेहमीच आपण केलेल्या घोटाळ्यांमुळे लक्षात राहिलेल्या या नेत्याने भारतात मोबाईल क्रांती केली होती हे कदाचित आपल्यातल्या अनेकांना माहीत नसेल.

Read more

बाबा रामदेव यांच्या पाठिंब्याने बहरलेली ‘राणा’ प्रेमकहाणी…

रामदेव बाबांच्या आश्रमात आयोजित एका योग शिबिरात त्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्री प्रेमात कधी बदलली त्या दोघांनाही समजले नाही.

Read more

महाराष्ट्र, नाथ संप्रदाय आणि योगी आदित्यनाथ : एक अज्ञात कनेक्शन

नाथ संप्रदायचं शिष्यत्व स्वीकारल्यानंतर १२ वर्षासाठी संन्यास घ्यावा लागतो आणि मग तुम्हाला ‘योगी’ हे पद मिळत असतं.

Read more

‘ह्या’ प्रसिद्ध राजकारण्यांना तुम्ही ह्या रुपात कधी पाहिलं आहे का..?

त्यांचे ते फोटोज बघून आपल्याला ते आपल्यातीलच आहेत की काय असा भास होतो. कारण सेलिब्रिटी होण्याआधी तेदेखील आपल्यासारखेच होते.

Read more

या ५ लोकप्रिय नेत्यांच्या हत्यांबद्दल ऐकून आजही प्रत्येक भारतीय हळहळतो… वाचा

भारतात अनेक राजकीय नेत्यांनी आपला जीव असा गमावलेला आहे, ज्यामुळे लोकांच्या मनात त्या नेत्याच्या मृत्यूबद्दल हळहळ निर्माण झाली.

Read more

अटल बिहारी वायपेयी आणि राजकुमारी कौल: राजकारणातील एक विलक्षण प्रेमकहाणी

राजकुमारी यांच्या मृत्यूनंतर संघाचे लोक अटलजींच्या घरी शोक व्यक्त करायला आले होतेच पण सोनिया गांधी देखिल उपस्थित होत्या.

Read more

नितीशकुमार यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवण्यामागचे KCR यांचे राजकीय गणित…

कुठल्या ही भाजप किंवा काँग्रेसी चेहरा न आणता याव्यतिरिक्त चेहरा आणावा जेणेकरून काँग्रेस देखील नितीश कुमारांना पाठिंबा देईल.

Read more

वॉरंट घेऊन CBI लालूंना अटक करायला गेली आणि एका भलत्याच संकटात अडकली!

या घटनेनंतर लालू प्रसाद जेलमध्ये गेले व त्यांच्या पत्नी राबडी देवींनी मुख्यमंत्री पद सांभाळून उर्वरित सत्र पूर्ण केलं.

Read more

गल्लोगल्ली जाऊन जेव्हा मम्मीने जोडे झिजवले तेव्हा ‘डॅडी’ आमदार बनले…

अरुणने लग्न करून झुबेदाला घरी आणलं. कपाळावरील कुंकवाचा मोठा टिळा आणि गळ्यातील मंगळसूत्र पाहून कोणीच तिला मुस्लिम म्हणाल नसतं.

Read more

तो स्वर्गीय, काळजाला भिडणारा आवाज ज्याने नेहरूंनादेखील अश्रू झाले अनावर…

कार्यक्रमानंतर नेहरू म्हणाले की, “ज्यांना ‘ऐ मेरे वतन के लोगों’ हे गाणे ऐकल्यानंतर देशाबद्दल प्रेरणा वाटत नाही ते लोक हिंदुस्थानी नाहीत.”

Read more

सेक्स क्लीप, अनौरस मुलगा आणि नव्वदीत लग्न : फिल्मी (खल?) नायकाला लाजवेल असा रंगेल नेता

२००९ सालं एन डी तिवारींच्या राजकीय जीवनात भूकंप आणणारं ठरलं. यापुर्वीही वादग्रस्त विधान, रंगेल वृत्तीमुळे ते चर्चेत असायचे.

Read more

जगभरातील दिग्गज नेत्यांच्या भाऊगर्दीत YouTube वर सुपरहिट कोण?

आपला पहिला व्हिडिओ तब्बल ४ वर्षानंतर म्हणजे २०११ साली आपला पहिला व्हिडिओ अपलोड केला होता जो गुजरातमध्ये सादर केलेल्या बजेटबद्दल होता.

Read more

नगरपंचायत निवडणुकीतील मतांचा कौल बघता भविष्यात ‘भाजपा’ निवडून येईल का?

तुमचं मत भारतीय जनता पक्षाच्या बाजुने असेल? निवडणूकांनंतर पुन्हा भाजपा विजयोत्सव साजरा करू शकेल का? याबाबत तुमचं मत नोंदवायला विसरू नका.

Read more

१०० आमदारांसह राडा घालणाऱ्या आमदाराला आपण कोव्हिड पॉझिटीव्ह असल्याचा विसर पडला

‘नेत्यांना कोरोना होत नाही, राजकीय मंडळींना कोरोना घाबरतो’ असं उपहासाने म्हणत यावर प्रश्नचिन्हही उभे केले गेले.

Read more

LIC कर्मचारी ते मिसेस मुख्यमंत्री: ठाकरे कुटुंबातील अनोखी लव्हस्टोरी!

उद्धव ठाकरे त्यावेळी राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. ते तेव्हा ‘जे जे स्कुल ऑफ आर्ट्स’ मध्ये शिकत होते. ते फोटोग्राफी करायचे.

Read more

शास्त्रींप्रमाणेच गूढ मृत्यू : या रेल्वेमंत्र्यांच्या हत्येमागे तत्कालीन पंतप्रधानांचा हात होता का?

आपल्यापेक्षा अधिक लोकप्रियता कोणाची होऊ नये यासाठी ललित नारायण मिश्रा यांना गव्हातून खडा काढतात तसं बाजूला काढून टाकण्यात आलं!

Read more

राजीव गांधींनी भाजपची खिल्ली उडवली, म्हणून वाजपेयी संन्यास घ्यायला निघाले होते!!

यात त्यांच्याच पराभवाने जखमेवर जळजळीत मीठ टाकण्याचे काम केले. त्यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली.

Read more

यादव कुटुंबियांच्या घरावर आयकर विभागाच्या धाडी, कोणाकडे किती संपत्ती जाणून घ्या!!

यादव घराण्याची सून म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डिम्पल यादव या अखिलेश यादव यांच्या पत्नी आहेत. २०१९ साली लोकसभेसाठी त्या उभ्या राहिल्या होत्या

Read more

संसदेतील २०० नेत्यांचा जीव वाचवण्यासाठी ११ गोळ्या झेलून धारातीर्थी पडलेली विरांगना

ह्या शौर्यासाठी मरणोत्तर त्यांना २००२ साली तत्कालीन राष्ट्रपती यांच्या हस्ते अशोक चक्र या भारतातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Read more

बलात्कारासारख्या गंभीर विषयावर १२ लोकांची अत्यंत खळबळजनक विधानं!

नुकतेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के आर रमेश कुमार यांनी बेळगावी येथे सुरू असलेल्या अधिवेशनात अशीच एक लिंगभेदी टिप्पणी केली आहे.

Read more

फ्लेक्स फ्युएल इंजिन्स म्हणजे काय? देशाची इंधन समस्या खरंच सुटणार का?

अशाप्रकारच्या इंजिन्समध्ये गॅसोलीन आणि मिथेनॉल किंवा इथेनॉलचं मिश्रण असलेलं इंधन वापरलं जातं. असं इंधन वापरणं पर्यावरणपूरक सुद्धा ठरतं.

Read more

काशी विश्वनाथ मंदिरातील कॉरिडॉरचे श्रेय घेण्यावरून भाजप आणि सपामध्ये रस्सीखेच

प्राचीन शहरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी  काही महत्वाकांक्षी प्रकल्प हात घेतले आहेत त्यातीलच हा एक प्रकल्प

Read more

डिजिटल इंडियाचा नारा देणाऱ्या मोदींचंसुद्धा एकेकाळी बँक अकाउंट नव्हतं!

शिक्षण झाल्यानंतर काही दिवसांनी मोदी ते गाव सोडून गेले, पण त्यांचे ते बँक खाते सुरूच होते. बँक अधिकारी दरवर्षी त्यांचे खाते फॉरवर्ड करायचे.

Read more

“मनमोहन सिंग आणि मोदी यांच्यात ‘हा’ फरक आहे”, ज्योतिरादित्य यांचं वक्तव्य…

ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी या दोन्ही सरकारच्या कॅबिनेटमध्ये महत्वाचं मंत्रिपद भूषवलं आहे.

Read more

स्वतंत्र भारतातली पहिली महिला मुख्यमंत्री जी चक्क सायनाईड कॅप्स्युल घेऊन फिरायची!

उत्तर प्रदेशातील नोआखलीमध्ये सुचेता कृपलानी जेव्हा फिरत होत्या, तेव्हा त्यांनी सायनाइडची कॅप्सूलही सोबत नेली होती.

Read more

“मी कोरोनाचा नवा व्हेरियंट आहे!” शो रद्द केल्याने कॉमेडियन कुणाल कामराची आगपाखड!

खरंतर सध्या या स्टँड-अप कॉमेडीयन्सच्या बाबतीत घडणाऱ्या या घटनांना राजकीय रंग दिला जातोय, पण वास्तव काहीसं वेगळं आहे.

Read more

२६/११ नंतर लगेच सर्जिकल स्ट्राईकचा प्रस्ताव मनमोहन सरकारसमोर ठेवला होता पण…

आपल्या वायुसेनेने २६/११ च्या हल्ल्यानंतर तात्काळ दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव त्यावेळच्या सरकारपुढे ठेवला होता, पण त्याला मंजूरी मिळाली नाही.

Read more

‘चला हवा येऊ द्या’चे सर्वेसर्वा निलेश साबळे जेव्हा नारायण राणेंचे पाय धरून माफी मागतात…

यातल्या प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांनी मोठं केलं आहे, पण राणे समर्थकांनी घातलेल्या राड्यानंतर नीलेश साबळे टीम सावध राहून काम करतील हे नक्की!

Read more

“ये तुने क्या किया…” नवाब मलिक पुन्हा ऍक्शन मोडमध्ये, NCB वि. NCP संघर्ष कायम!

मलिक यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये दिसणारी व्यक्ति समीर वानखेडेच आहेत असा दावा केला जातोय आणि यात ते स्वाक्षरी करताना दिसत आहे!

Read more

कलामांवर विनोद ते मायावतींना पुरुष म्हणून हिणवणं; वीर दासच्या घृणास्पद कृत्यांचा पाढा!

आपल्या मोनोलॉगमधून स्त्रियांवरील अत्याचाराविषयी भाष्य करणाऱ्या वीर दासला त्यानेच केलेल्या मायवतींवरच्या टिप्पणीमुळेसुद्धा चांगलंच ट्रोल केलं.

Read more

“देशमुखांना जेलमध्ये टाकलं, त्याची किंमत आज ना उद्या वसूल केल्याशिवाय राहणार नाही!”

सत्तेचा कितीही वापर केला तरी आमचा कार्यकर्ता घाबरणारा नाही. पक्षाच्या मागे हा कार्यकर्ता तितक्याच मजबुतीने उभा आहे!

Read more

अटलजींचा आवाज दाबण्यासाठी इंदिराजींना बॉबी सिनेमाचा आधार घ्यावा लागला होता!

अटलजींच्या वक्तृत्वाने लोकांवरती गारूड केले. कडाक्याच्या थंडीमध्येही हजारो लोक या भाषणामुळे प्रभावित होऊन गेले.

Read more

सामान्य माणसाला परवडणारी कार; संजय गांधी यांचा होता सिंहाचा वाटा!

संजय गांधी यांनी स्वप्न पाहिले पण ते पूर्ण व्हायच्या आधीच ते निघू गेले. पण भारतीयांना स्वस्त गाडी मिळण्याचा त्यांचा हेतू हा सफल झाला!

Read more

नेहरू विरुद्ध टाटा : विमानावरून झालेल्या संघर्षाची कहाणी नवं वळण घेतीये?

खरंच जर भविष्यात एयरइंडिया ही पुन्हा टाटा ग्रुपकडे आली तर ही त्यांची आजवरची सर्वात मोठी जीत असेल हे मात्र नक्की!

Read more

राखी आणि महात्मा गांधींच्या कमी कपड्यांची तुलना करणारे ‘विद्वान’ विधानसभा अध्यक्ष!

राखी सावंत आणि राजकारण हे समीकरणही नवीन नाहीये. काही दिवसांपूर्वी १७ तारखेला पंजाबच्या राजकीय वर्तुळात राखी सावंतचा उल्लेख निघाला होता.

Read more

वाजपेयींच्या राजकीय शत्रुचा भाजपकडून जयजयकार, वाचा यामागे काय शिजतंय.

तेंव्हाच राजा प्रताप सिंह यांची सामाजिक ओळख जितकी कल्याणकारी आहे तितकीच त्यांची राजकीय ओळखही तितकीच करारी असल्यावर शिक्कामोर्तब झाले.

Read more

५ वेळा नोबेल नामांकन मिळालेल्या राधाकृष्णनांनी निम्म्याहून अधिक पगार सोडला होता!

१९३३ ते १९३७ या ५ वर्षात दरवर्षी डॉ. सर्वपल्ली यांचं साहित्य या विभागात नोबेल पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं.

Read more

बाळासाहेबांनी दिलीप कुमार यांना देशभक्ती सिद्ध करायला भाग पाडलं तेव्हा….

पुरस्कार परत करावा किंवा पाकिस्तानात निघून जावं असा इशारा दिलिप कुमार यांना देण्यात येत होता. त्यांच्या घराबाहेर निदर्शनं केली जात होती.

Read more

इंदिरा गांधींच्या एका अत्यंत विश्वासू माणसाने त्यांच्याकडून नमाज पठण करवून घेतलं होतं!

सत्ता कशी राबवतात हे इंदिरा गांधी यांनी दाखवून दिले, पण पडद्याआड सत्ता कशी राबवायची हे धवन यांनी दाखवून दिले होते.

Read more

स्वतःला श्रीकृष्णाचे वंशज म्हणवणारे काँग्रेसचे ‘ते’ मुख्यमंत्री काळाच्या पडद्याआड!

हे खरंच जर श्रीकृष्णाचे वंशज असतील तर त्यांच्याकडून झालेला इतका भ्रष्टाचार आणि सत्तेसाठी इतर नेत्यांची थांबवलेली प्रगती मान्य होणार नाही!

Read more

विलासराव – एक उत्कृष्ट नेते आणि उत्तम वक्ते! त्यांचे हे ३ भन्नाट किस्से तुम्ही वाचायलाच हवे!

विलासराव देशमुख हे जितके चांगले नेते/राजकारणी होते तितकेच चांगले वक्तेसुद्धा होते. त्यांची कित्येक भाषणं गाजलेली आहेत!

Read more

इंदिरा गांधींना कोर्टापासून निवडणुकीपर्यंत हरवत नेणारा “राजकारणातील विदूषक”

“जोवर राज नारायण जीवंत आहे. तोवर लोकतंत्र जीवंत आहे.” राममनोहर लोहिया यांनी राज नारायण यांच्यासाठी काढलेले हे उद्गार आहेत.

Read more

जेव्हा शरद पवार सुद्धा म्हणाले होते ‘मी पुन्हा येईन’, ‘मी पुन्हा येईन’…!!

जिथे राजकारण आहे, राजकारणातील उत्तम हुशारी आणि चलाखी आहे तिथे शरद पवार हे नाव आलंच पाहिजे, असा जणू काही अलिखित नियमच असावा.

Read more

स्वातंत्र्यपूर्व काळातही “लिव्ह इन रिलेशनशिप” मध्ये राहणारा बेधडक भारतीय नेता!

१९८३ मध्ये त्यांनी “लोहिया थ्रू लेटर्स” हे पुस्तक प्रकाशित केलं, ज्यात लोहिया यांनी लिहिलेल्या लव्हलेटर्सचा समावेश करण्यात आला होता!

Read more

पाकिस्तानच्या फायटर जेटने हेलिकॉप्टर पाडून हत्या केलेले गुजरातचे मुख्यमंत्री!

१९३०-३२ च्या असहकार आंदोलनाच्या दरम्यान त्यांची जेलवारी सुरू झाली. १९४२ च्या भारत छोडोच्या वेळेस पुन्हा त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले.

Read more

देशाला २ पॉवरफुल पंतप्रधान देणाऱ्या “किंगमेकरची” आज पुण्यतिथी, त्यांच्या स्मृतीस अभिवादन!

ज्यांच्या विचारांना अनुसरून कामराज राजकारणात आले त्यांच्या जयंती दिवशीच कामराज स्वर्गवासी झाले. यापेक्षा अजून मोठी गोष्ट काय.

Read more

“आयर्न लेडी” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदिरा गांधींच्या ‘ह्या’ चुका त्यांना प्रचंड महागात पडल्या!

त्यांनी या मोठ्या चुका केल्या नसत्या तर देशाचे चित्रही वेगळे असते, त्यांची हत्याही टळली असती आणि त्या एक महान नेत्या म्हणून स्मरणात अजून राहिल्या असत्या.

Read more

राजकारणाचा क्रॅश कोर्स आणि बाराखडी… सगळं काही आहे या १२ चित्रपटांमध्ये!

आम्ही तुम्हाला १२ अशा सिनेमांची माहिती देणार आहोत, जे की तुम्ही जर का या दोन्ही क्षेत्रांचे फॅन असाल तर नक्की बघितले असतील किंवा काही कारणास्तव बघणं झालं नसेल तर हे सिनेमे आवर्जून पहा.

Read more

बॉलीवूडला दाउदच्या तावडीतून सोडवण्याचा क्रांतिकारी निर्णय घेणाऱ्या सुषमा स्वराज…

अंडरवर्ल्ड कडून घेतला जाणारा पैसा आणि त्यामुळे आलेली लाचारी, या दलदलीतून बॉलिवूडला बाहेर काढण्यासाठी एका मसिहा ची गरज होती.

Read more

भारतीय रेल्वे देतेय केवळ २० रुपयांमध्ये पौष्टीक अन्न! नक्की लाभ घ्या !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === रेल्वेमधील खाण्याचं नाव काढलं की बऱ्याच जणांच्या मनात

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?