रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून गाडी नेताना ही खबरदारी घेतलीत तर “सगळं ओक्के” राहील!

पावसाळ्यात रस्त्यांवरील वाहन अपघाताचे प्रमाण देखील वाढल्याचे दिसते. अशावेळी गाडीने प्रवास करणे त्रासदायक असू शकते,

Read more

कोल्हापूर-सांगलीत नेहमी येणाऱ्या पुरामागची कारणं सर्वांनाच काळजीत टाकणारी आहेत

अरबी समुद्रावरून जे मान्सून वारे येते ते जास्त बाष्प युक्त असते जेव्हा हे वारे ९०० ते १२०० मीटर च्या सह्याद्री पर्वतामुळे अडवले जाते

Read more

पूराने सगळं हिरावून नेलं, मात्र झालेली नुकसान भरपाई मिळवण्यासाठी हे वाचा

विमान्याच्या पंचनाम्यात नुकसानाचे फोटो, व्हिडिओ कंपनीला पाठवा, त्यानंतरच एकूण नुकसानाची शहानिशा झाल्यानंतर तुम्हाला त्याची भरपाई मिळेल.

Read more

कोरोनापूर्व काळापासूनच, हे गाव दरवर्षी चारमहिने असतं ‘लॉकडाऊन’…!!!

नैसर्गिक आपत्ती येत असतात जात असतात मात्र माणूस कायम संघर्ष करत असतो त्यातूनच तो पुढे जात असतो आपत्ती छोटी असो किंवा मोठी

Read more

उत्तराखंडच्या जलप्रलयात शेकडोंना वाचवणाऱ्या तिच्या शौर्याची कथा अंगावर काटा आणेल!

फार पाठपुरावा केला तेंव्हा सांगितलं गेलं की पाहणीसाठी आमचे अधिकारी येतील पण कुणीच आलं नाही आणि आजतागायत मला नुकसानभरपाई सुध्दा मिळाली नाही.

Read more

या सोळा वर्षांच्या मुलाने असे यंत्र बनवलंय ज्याने अनेकांचे जीव वाचतील!

रियान सारखे विद्यार्थी म्हणजे देशाचे भविष्य आहेत. जर बहुतांश विद्यार्थ्यांनी रियानप्रमाणेच ध्येय ठेवले तर देशाचे भविष्य उज्ज्वल असेल ह्यात शंका नाही.

Read more

महापुरात अडकलेल्या जीवांना मदत हाच एकमेव ‘गोल’ ठेऊन केरळ मधल्या फुटबॉल टीमची एकी!

राज्यभरातील फुटबॉल प्रेमींमध्ये देखील एकीची आणि सांघिक भावना वाढली. एकत्र आल्याचे परिणाम आणि त्याचे फायदे या निमित्ताने जाणवले.

Read more

कोल्हापूर-सांगली पूरग्रस्तांसाठी मदत करायची आहे? हे आहेत पर्याय

अश्याप्रकारे पूरग्रस्त सांगलीकर व कोल्हापूरकरांच्या मदतीसाठी विविध संस्था प्रयत्न करत आहेत. आपण आपल्या परीने ह्यात सहभाग नोंदवला पाहिजे.

Read more

पूर आल्यानतंर काय करावं? काय करू नये? वाचा आणि सुरक्षित रहा…

प्रशासनाने सूचना दिल्यास त्याचे पालन अवश्य करा. प्रशासनाकडून गलथानपणा होत असेल तर विरोधाचा सूर उमटवत जा.

Read more

आसामच्या भयंकर प्रलयात वन्य प्राण्यांसाठी मसीहा ठरलेल्या अवलियाची कथा

एकंदरीत आपली निसर्गव्यवस्था कायम ठेवायची असेल तर, योग्य ती पावले उचलली गेली पाहीजेतच.

Read more

तिवरे धरण फुटलंच कसं? डोळे उघडणारं वास्तव

ह्या दुर्घटनेत २५ जण वाहून गेले असून, सकाळपर्यंत १३ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. इतर लोक अजूनही बेपत्ता आहेत. धरणाला मे महिन्यापासूनच गळती लागली होती.

Read more

मुंबईतील प्रत्येकाने वाचावा असा लेख: जलमग्न मुंबई, निसर्ग पूरक व्यवस्थापन आणि आपण

तुम्ही कितीही मोठे पंप लावले आणि हे पाणी समुद्रात दूरवर नेऊन फेकले तरी सुद्धा समुद्राचे हे कार्य थांबणार नाही. परिणाम २६ जुलै आणि मागचा आठवडा.

Read more

केरळसाठी धावून आलेल्या मानवतेची १२ उदाहरणं तुम्हाला लढण्याची उमेद देतील

कोझिकोडे येथील एका मदारश्याचे रूपांतरण एक रिलीफ कॅम्प मध्ये झालेले आहे.

Read more

मुंबई का बुडते? बुडू नये यासाठी काय करावं? : शास्त्रशुद्ध विमोचन आणि उपाय

मुंबईसह जगातील औद्योगिकरण थांबवण्याची प्रक्रिया तातडीने सुरू होणे व शहरीकरण विसर्जित होणे हे मानवजात व उरलेली जीवसृष्टी वाचवण्यासाठी अत्यावश्यक आहे.

Read more

देशभक्तीची परिसीमा गाठणाऱ्या “त्या” व्हायरल फोटोमागील कटू सत्य…!

हे छायाचित्र आसामच्या धुबरी जिल्ह्यातील नसकारा प्राथमिक शाळेचं आहे. या फोटोत दिसणाऱ्या त्या शिक्षकाचं नाव आहे मिझानूर रहमान. १५ ऑगस्टला झेंडावंदन झाल्यावर मिझानूर रहमान यांनीच हा फोटो फेसबुकवर पोस्ट केला होता.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?