‘या’ गोष्टींमुळे सिद्ध होतं की आजच्या विज्ञानापेक्षा प्राचीन विज्ञान अधिक प्रगत होतं!

मानवाने तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जे शोध आज लावले ते प्राचीन काळी भारतातील ऋषी-मुनींनी तेव्हाच लावल्याचे अनेक उल्लेख पौराणिक लेखांत सापडतात.

Read more

२ किंवा ४ नाही, १३०६ पाय असणाऱ्या जगातल्या पहिल्या प्राण्याबद्दलच्या थक्क करणाऱ्या गोष्टी

आता सगळ्यात जास्त पाय असण्याचे विक्रम या १३०६ पाय असणाऱ्या मिलिपीडकडे आले आहे, ज्याचे नाव युमिलिप्स पर्सेफोन असे ठेवण्यात आले आहे.

Read more

एका मुंबईकर स्त्रीने अशी लढवली शक्कल, की वीजबिल झटक्यात कमी झालं!

उन्हाळ्यात तर त्याहीपेक्षा जास्त बिल येत असे. पण आज त्यांच्या घरात सोलर सिस्टीम आहे आणि त्या सिस्टीमवर घरातली बहुतांश उपकरणे चालतात.

Read more

“…तर ११ फेब्रुवारीला पृथ्वीचा विनाश होईल” काय आहे नासाची भविष्यवाणी?

उत्पत्ती, स्थिती, लय या निसर्गाच्या तीन अवस्था आहेत आणि अनंत काळ त्या तशाच राहणार आहेत. भाकितांवर विश्वास ठेवायला आपल्याकडे काही पुरावा नसतो.

Read more

पृथ्वीला शनी ग्रहासारख्या कडा असत्या तर?आपलं जीवन किती वेगळं असलं असतं…!

शनी ग्रहाचं आकर्षण वाटण्याचं कारण म्हणजे या ग्रहाभोवती असलेली कडा. अशाच कडा जर पृथ्वीभोवती असत्या तर? विचार करून गंमत वाटते ना? जाणून घेऊया, पृथ्वीला सुद्धा शनी ग्रहासारख्या कडा असत्या तर काय घडलं असतं ..!

Read more

खरं वाटणार नाही पण अॅनिमेटेड भासणारी ही ठिकाणं वास्तविक आहेत

आइसलँडच्या ग्लेशियरच्या खाली तयार झालेल्या या गुहा खूपच सुंदर आहेत.

Read more

कोरोनाच्या सावटात एक नवंच संकट पृथ्वीवर घोंगावत येतंय!

२४ जुलैला हे दोन्ही लघुग्रह पृथ्वीला पार करून पुढे निघून जातील अशी माहिती नासा ने जाहीर केली आहे. लघुग्रहांना नासा ने दोन प्रकारात विभागलं आहे.

Read more

माणसाला जर खरंच ‘अमरत्व’ प्राप्त झालं तर… – विचार केला आहे का कधी?

आपल्याला संपूर्ण पृथ्वी फिरून घेता येईल पृथ्वीवरचा कुठलाही प्रदेश असा नसेल की जिकडे आपण जाऊन आलो नाही. माणसाचं पृथ्वी बद्दलचे कुतुहल तरी शमेल.

Read more

जगातील सर्वात जुन्या झाडाचे वय किती असेल? हा आकडा थक्क करून टाकणारा आहे !

एवढ्या वर्षांपासून निरनिराळ्या परिस्थितींचा सामना करून आजही हे झाड स्वतःचं अस्तित्व टिकवून आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?