भीक मागून जमवलेले अडीच लाख दिले त्याच मंदिरात दान : दानशूर महिलेची अशीही कथा

हे पैसे मंदिरात येणाऱ्या भाविकांना आणखी चांगल्या सुविधा मिळाव्यात तसेच त्यांना प्रसाद देण्याकरिता दान केले आहेत. 

Read more

बेरोजगार तरुणांसाठी मायकल जॅक्सनने शिव उद्योग सेनेला खरंच ४ करोड दिले होते का?

१९९५ साल, राज्यात शिवसेना-भाजप सरकार सत्तेत होते. त्यावेळी शिवसेनेत असलेले राज ठाकरे यांनी ‘शिव उद्योग सेना’ स्थापन केली होती.

Read more

कोरोनाशी लढा देण्यासाठी आपली पिगीबँक तोंडणारे हे २ ‘छोटे दानशूर कर्ण’!

हा छोटु अवघ्या सहा वर्षांचा असून आपल्या पिगी बँकेत साठवलेले सगळे पैसे त्या पिगी बँकेसह घेऊन तो पोलिस स्टेशनला आलेला व्हिडीओ व्हायरल केला आहे.

Read more

कोरोना संकट: स्वतःच्या ‘चॅरीटी’ बाबत कधीच उघडपणे न बोलणाऱ्या शाहरुख खानचं प्रशंसनीय पाऊल!!

दिलदार स्वभावाच्या शाहरुखने कोरोनाशी लढायला आर्थिक मदत केली आहेच शिवाय आणखीन वेगवेगळ्या पद्धतीने शाहरुख करणार आहे ३ राज्यांची मदत!

Read more

निवृत्तीनंतर, त्यांनी तब्बल १ कोटी रुपये भारतीय सैन्याला डोनेट केले आहेत..

दानाला आपल्या संस्कृतीत पूर्वापार फार महत्त्व आहे. दान करणं ही गोष्टी सोपी नसते, कारण जरी आपल्याकडं असलं तरी ते देण्याची दानत असावी लागते

Read more

बहुतांश संपत्ती दान केल्यानंतर अझीम प्रेमजी “श्रीमंत भारतीय”यादीत, २ वरून थेट १७वर…

प्रसिद्ध उद्योगपती व विप्रो कंपनीचे अध्यक्ष अझीम हशिम प्रेमजी हे श्रीमंत भारतीयांच्या यादीत दुसऱ्या-तिसऱ्या स्थानावर होते. फोर्ब्स हे मासिक दर वर्षी जगातील सर्वात श्रीमंत लोकांची यादी जाहीर करत असते.

Read more

जिहादयांची “सेक्स स्लेव्ह” ते नोबेल पुरस्कार विजेत्या “महिलेने” जे केलं ते अभिमानास्पद आहे!

दरवर्षी जगभरातून काही मोजक्याच लोकांना हा पुरस्कार जाहीर होतो. त्यांचे या क्षेत्रातील योगदान अनन्यसाधारण असते. हा सन्मान त्यांचे कतृत्व जगभर पोहोचवतो.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?