सोन्याच्या विटा,आयफोन्सने भरलेलं घर, मुलाची आत्महत्या : IAS अधिकाऱ्याची थरारक गोष्ट!

दक्षता पथक जेव्हा संजय पोपली यांच्या घरातून परतलं तेव्हा ‘कार्तिक पोपली’ या त्यांच्या तरुण मुलाने मानसिक धक्का बसल्याने आत्महत्या केली!

Read more

डी-गॅंग ते राजकारणी नेते, भ्रष्टाचाराविरोधात अनेकांच्या मुसक्या आवळणारा मराठी ऑफिसर!

आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनधिकृत बांधकामं पाडण्यासाठी केलेले प्रयत्न, बड्या मंडळींशी पंगे घेतले याविषयी थोडक्यात जाणून घेऊ.

Read more

गॅस एजन्सीकडून लूट होतीये? या नागरिकाचा मार्ग सर्वांनी शिकायला हवा!

गॅस एजन्सी आणि त्यातील भ्रष्टचार कायमच चर्चेचा विषय बनत असतो नागरिकांना कायमच तो त्रास सहन करावा लागतो अशावेळी काय करावे अनेकांना नसते

Read more

गरबा आयोजक ते मुख्यमंत्र्यांशी नडणारा नेता, वाचा किरीट सोमय्यांचा वादळी प्रवास

आपल्या या विद्वत्तेच्या जोरावर त्यांनी आजवर अनेक घोटाळे उजेडात आणत सत्ताधार्‍यांच्या तोंडचं पाणी पळविलं आहे.

Read more

पेपरफुटी प्रकरणातील मास्टरमाईंड तुकाराम सुपे म्हणजे शिक्षणक्षेत्रातील हर्षद मेहता

भारतात शिक्षणक्षेत्रात भ्रष्टाचार आणि घोटाळे काही नवीन नाहीत. गेली अनेक वर्षे ह्या क्षेत्रात भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांची बजबजपुरी माजली आहे.

Read more

TRP साठी हपापलेल्या न्यूज चॅनल्सचा छुपा चेहरा उघड करणारा ‘धमाका’!

संवेदनाहीन झालेल्या न्यूज चॅनल्सचं आणि एकंदरच समाज माध्यमांचं हार्ड हिटिंग वास्तव दाखवण्यात राम माधवानी यशस्वी झाले आहेत!

Read more

या ‘गंभीर कारणा’साठी चक्क शून्य रुपयांची नोट बनवली गेली आहे, माहित्ये का?

सामान्यपणे नागरिक भीती आणि भिडस्तपणामुळे लाच देऊन मोकळे होतात. याचा परिणाम वाईट होतो, हे वेगळं सांगण्याची गरज नाही.

Read more

मुकेश अंबानी किती भ्रष्ट आहे बरं? वाचा ‘अंबानी भ्रष्टाचारा’चा महाअध्याय

सत्तेच्या तिजोरीचा मालक आपण निवडून द्यायचा तर खरा पण चाव्या नेहमीच एकाकडे असणार

Read more

“मंदिरे ही पैसा कमावण्याचा कारखाना झाली आहेत का?” असा प्रश्न पडतो

मंदिरांपासून पुजाऱ्यांना कमवायचे आहे, व्यापाऱ्यांना कमवायचे आहे आणि अगदी सरकारला कमवायचे आहे. या सगळ्यात आस्था कुठे आहे?

Read more

लाच दिली नाही, तर इथले पोलीस थेट गोळ्या घालतात!

जर तुम्ही त्यांना पैसे देऊ केले नाहीत, तर ते तुम्हाला दंडुक्याने फोडून काढतात, परंतु जर तुम्ही दुर्दैवी असाल तर तुम्ही त्यांच्या बंदुकीच्या गोळीला बळी पडता

Read more

आर्थिकदृष्ट्या रसातळाला गेलेल्या ‘ह्या’ देशाने व्हॉट्सऍपवर टॅक्स लावायचा निर्णय का घेतला? वाचा!

या देशाने जो तेल उत्पादन आणि गॅस यांच्या निर्यातीत अग्रस्थानी आहे. या सरकारने देशाच्या आर्थिक स्थिति नीट ठेवण्याकरता नुकतेच काही निर्णय घेतले.

Read more

फक्त निरव मोदीच नव्हे, ” हे ६ जण” देखील देशाला लुबाडून फरार झालेआहेत…

टायगर हनीफ देखील एक वॉन्टेड आरोपी आहे. त्याचं नाव १९९३ साली गुजरात आणि सुरत येथे झालेल्या ग्रेनेड हमल्यात तो सहभागी होता.

Read more

NPA म्हणजे काय? दिवाळखोरी आणि भांडवली बाजार (भाग १)

बाजारात मंदी आल्यावरच कळते की कुठल्या कंपन्या कर्जबाजारी होऊन व्यवसाय चालवत होत्या आणि त्यामुळेच त्या दिवाळखोरीतही निघू शकतात.

Read more

अजित धोवालांचं कुटुंब टॅक्स चुकवणाऱ्या कंपन्या चालवतं? धक्कादायक खुलासा करणारा मीडिया रिपोर्ट!

“भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा” हे काही सत्ता मिळवण्याचे साधन नाही तर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.

Read more

काँग्रेस काळातील कर्जमाफीत झाला होता ५२,००० कोटी रुपयांचा घोटाळा : कॅगचा रिपोर्ट

ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणे खूप गरजेचे आहे मात्र कर्जमाफीची वाट योग्य नाही.

Read more

‘रॉ’च्या खास विमानातून भारतात आणलेला क्रिश्चियन मिशेल एवढा महत्वाचा का आहे?: अगुस्ता वेस्टलँड प्रकरण

अगुस्ता वेस्टलँड प्रकरणात ह्या सर्व माहितीचा सीबीआयला संपूर्ण गोष्टीचा छडा लावण्यासाठी मदत होईल.

Read more

मोदींनी निवडणूक प्रचारात छातीठोकपणे दिलेली ही १० वचने अजूनही अपूर्णच आहेत!

याकडे भाजपाचा जुना मतदार सहानुभूतीने बघेल की मतपेटीतून नाराजी व्यक्त करेल हे मात्र येत्या निवडणुकीचे निकालच ठरवतील.

Read more

सर्वोच्च न्यायालयाचे किमान अर्धे न्यायाधीश भ्रष्ट?

न्यायपालिकेत अंतर्गत बंडाळी माजलेली असणे हे काही भारतीय लोकशाहीस फारसे हितावह नाही.

Read more

“तुमच्या नेत्याचा प्रताप बघा” : खासदार सुप्रियाताई सुळे यांना पत्र

हजारो कोटी रुपयाची धरणं आपले बंधू अजित दादांनी महाराष्ट्रात बांधली हे महाराष्ट्र चांगल्या प्रकारे जाणतो. हेही आपणास ठाऊक आहेच.

Read more

“भगवद्गीतेचा भ्रष्टाचार”…चीड आणणारी घटना

सरकारच्या एखाद्या नेत्याचा असा भ्रष्टाचार उघडकीस येईल आणि विरोधीपक्ष यावर आपली पोळी नाही भाजणार.. हे तर शक्यचं नाही.

Read more

काँग्रेस व भाजप भक्तांचा सोयीस्कर तर्क: “लोक सुधरले तरच देश सुधरणार!”

१० – ७ नोकरीच्या फेऱ्यात अडकलेल्यापासून स्वतःच्या बिझनेसमध्ये अडकलेल्यापर्यंत, दोन वेळच्या भाकरीची भ्रांत असणाऱ्या पासून बँड स्टॅन्डवर घर बांधण्याची इच्छा असणाऱ्या स्वप्नाळूपर्यंत – कुणाकडूनही “आपणहोऊन सभ्य वर्तन” ची अपेक्षा करणं हा अव्यावहारिक भोळसट्पणा आहे. दिवसरात्र समाजाची काळजी करावी अशी अपेक्षा अख्ख्या समाजाकडून करायची असेल तर पोलीस, जज, स्वच्छता कर्मचारी कशाला बसवलेत त्या त्या पदांवर? ही संपूर्ण व्यवस्था निर्माण करण्यामागे कारणच हे आहे की सामान्य लोक एका सर्वसाधारण पातळी पर्यंत “आपोआप” सभ्य वर्तन करतात. त्या पुढे त्यांना योग्य दिशेने वाळवावं लागतं. कधी हळुवार वळण पुरतं, कधी कठोर टर्न घ्यावा लागतो.

Read more

“केंद्र सरकार भ्रष्टाचाऱ्यांना मदत करणारा कायदा आणत आहे”

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === देशात सर्वत्र नरेंद्र मोदींच्या “demonetization” ची चर्चा सुरू

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?